SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न उत्तरासह-
(जोड्या,वेगळा घटक आणि अचूक पर्याय)
प्रश्न- जोड्या जुळवा
प्रश्न- वेगळा घटक ओळखा.
प्रश्न . अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.
प्रश्न- जोड्या जुळवा :
'अ' गट 'ब' गट
(१) सदाहरित वने (अ) सुंद्री
(२) पानझडी वने (ब) पाइन
(३) समुद्राकाठची वने (क) पाव ब्राझील
(४) हिमालयीन वने (ड) खेजडी
(५) काटेरी व झुडपी वने (ई) साग
(फ) आमर
(ग) साल
उत्तर- (१)- क (२)-इ (३)-अ (४)-ब (५)-ड
'अ' गट 'ब' गट
(१) ट्रान्स अॅमेझॉलियन मार्ग (अ) पर्यटन स्थळ
(२) रस्ते वाहतूक (ब) भारतातील रेल्वे स्थानक
(३) रिओ दी जनेरिओ (क) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(४) मनमाड (ड) प्रमुख रस्ते मार्ग
(ई) ४०° पश्चिम रेखावृत्त
उत्तर- (१)- ड (२)-क (३)-इ (४)-ब
प्रश्न- वेगळा घटक ओळखा.
(१) ब्राझीलमधील वनप्रकार.
(अ)काटेरी झुडपी वने
(ब) सदाहरित वने
(क) हिमालयीन वने
(ड) पानझडी वने
(२) भारताच्या संदर्भात -
अ) खारफुटीची वने
(ब) भूमध्य सागरी वने
(क) काटेरी झुडपी वने
(ड) विषुववृत्तीय वने
(३) ब्राझीलमधील वन्य प्राणी.
(अ) अॅनाकोंडा
(ब) तामिर
(क) लाल पांडा
(ड) सिंह
(४) भारतीय वनस्पती.
(अ) देवदार
(ब) अंजन
(क) ऑर्किड
(ड) वड.
(५) हिमालयातील वनांतील वृक्ष.
(अ) पाईन
(ब) पिंपळ
(क) देवदार
(ड) फर.
उत्तरे : (१)-(क); (२)-(ड); (३)-(क); (४)-(क);
(५)-(ब).
प्र.२ अचूक गट ओळखा:
(१) ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
(अ) पॅराना नदी खोरे - गियाना उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी
(ब) गियाना उच्चभूमी - अॅमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी
(क) किनारपट्टीचा प्रदेश – ॲमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी
(२) ब्राझीलच्या या नदया उत्तरवाहिनी आहेत.
(अ) जुरुका - झिंगू – अरागुआ
(ब) निग्रो - ब्रांका – पारु
(क) जापूआ – जारुआ – पुरूस
(३) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात.
(अ) कर्नाटक – महाराष्ट्र – बुंदेलखंड
(ब) छोटा नागपूर – माळवा – मारवाड
(क) तेलंगणा – महाराष्ट्र - मारवाड
(४) भारतातील पुढील राज्यांत प्रामुख्याने पठारी प्रदेश आढळतो.
(अ) हिमाचल प्रदेश – मध्य प्रदेश – आसाम
(ब) जम्मू आणि काश्मीर – उत्तराखंड – महाराष्ट्र
(क) तेलंगणा – महाराष्ट्र – कर्नाटक
(५) ब्राझीलमधील पुढील राज्यांत गियाना उच्चभूमी विस्तारलेली आढळते.
(अ) पारा -पाराना – बाहिया
(ब) रोराइमा – पारा - सांता
(क) आमापा – सांता - सियारा
उत्तरे : (१)-(ब); (२)-(अ); (३)-(अ); (४)-(क);
(५)-(ब).
प्रश्न 3. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.
(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ..
(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.
(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा-----
(i) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नदया आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.
(३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ......
(i) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.
(४) अॅमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या
नदीच्या मुखालगत......
(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही.
(iii) विस्तीर्ण खाड्या आहेत.
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.
(५) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही......
(i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली
आहेत.
(ii) प्रवाळबेटे आहेत.
(iii) ज्वालामुखीय बेटे आहेत.
(iv) खंडीय बेटे आहेत.
(६) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ...
(i) बुंदेलखंड पठार आहे.
(ii) मेवाड पठार आहे.
(iii) माळवा पठार आहे.
(iv) दख्खनचे पठार आहे.
उत्तरे : (१)-(i); (२)-(ii); (३)-(iii); (४)-(ii);
(५)-(ii);(६)-(iii).
अचूक गट ओळखा यात प्रश्न 3 चे 'क' नाही का येणार ?
ReplyDeleteअरवलीच्या पायथ्याशी मेवाड आहे ना.. माळवा थोडं पूर्वेकडे आहे
ReplyDeleteत्यामुळे थोडा संभ्रम होतोय ..
Can I get ur contact number..for study purpose
ReplyDeleteअरवलीच्या पायथ्याशी मेवाड आहे ना.. माळवा थोडं पूर्वेकडे आहे
ReplyDeleteत्यामुळे थोडा संभ्रम होतोय ..
त्याचे उत्तर मेवाड पाठार येणार .