S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह
(चुकीची जोडी ओळखा)
प्रश्न - पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व
दुरुस्त करून पुन्हा लिहा :
[१]
विचारवंताचे नाव ग्रंथाचे नाव
(१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी
(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी & प्रक्टिस ऑफ हिस्टरी
(३) हिरोडोटस - द हिस्टरीज
(४) कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड
उत्तर : चूकीची जोडी : कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड
दुरुस्त केलेली योग्य जोडी : कार्ल मार्क्स - दास कॅपिटल
[२]
इतिहासकार देश
(१) हिरोडोटस - ग्रीस
(२) सीमाँ-द-बोव्हा - जर्मनी
(३) मायकेल फुको - फ्रान्स
(४) रेने देकार्त - फ्रान्स
उत्तर : चुकीची जोडी : सीमाँ-द-बोव्हा – जर्मनी
दुरुस्त केलेली योग्य जोडी : सीमाँ-द-बोव्हा – फ्रान्स
[३]
विचार/मत इतिहासकार
(१) इतिहासाची मांडणी करताना मानवी - व्हॉल्टेअर
जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा.
(२) इतिहासातील काल्पनिकतेवर टीका - लिओपॉल्ड रांके
(३) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून - रेने देकार्त
जिवंत माणसांचा असतो.
(४) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान -सीमाँ-द-बोव्हा
दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर
उत्तर : चुकीची जोडी : इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून
जिवंत माणसांचा असतो. - रेने देकार्त
दुरुस्त केलेली योग्य जोडी : इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून
जिवंत माणसांचा असतो. - कार्ल मार्क्स
[४]
(१) हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
(२) स्त्री-पुरुष तुलना' - स्त्रीवादी लेखन
(३) 'द इंडियन वॉर ऑफ - मार्क्सवादी इतिहास
इंडिपेन्डन्स : १८५७
(४) जेम्स ग्रँट डफ - वसाहतवादी इतिहास
उत्तर : चुकीची जोडी : 'द इंडियन वॉर
इंडिपेन्डन्स : १८५७' - मार्क्सवादी इतिहास.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : 'द इंडियन वॉर ऑफ
इंडिपेन्डन्स : १८५७' - राष्ट्रवादी इतिहास
[५]
ग्रंथाचे नाव इतिहासकार
(१) 'द राईज ऑफ द मराठा पॉवर' - न्या. म. गो. रानडे
(२) 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' – विष्णुशास्त्र चिपळूणकर
(३) मराठ्यांची रियासत - गोविंद सखाराम सरदेसाई
(४) 'गुलामगिरी' - महात्मा फुले
उत्तर : चुकीची जोडी : मराठ्यांच्या इतिहासाची साधने -
विष्णुशास्त्री चिपळूणकर.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : मराठ्यांच्या इतिहासाची साधने -
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे.
[६]
कार्य व्यक्ती
(१) भारत इतिहास संशोधक - इतिहासाचार्य वि. का.राजवाडे
मंडळाची स्थापना
(२) एशियाटिक सोसायटीची स्थापना - सर विल्यम जोन्स
(३) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास - विष्णशास्त्री चिपळूणकर
लेखनास प्रेरणा
(४) हडप्पा संस्कृतीचा शोध - जेम्स मिल
उत्तर : चुकीची जोडी : हडप्पा संस्कृतीचा शोध - जेम्स मिल
दुरुस्त केलेली योग्य जोडी : हडप्पा संस्कृतीचा शोध -जॉन
मार्शल
[७]
अमूर्त वारसा प्रदेश
(१) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(२) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
(३) रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
(४) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
उत्तर : चुकीची जोडी : रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : रम्मन – गढवाल (उत्तराखंड) येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य.
[८]
सांस्कृतिक वारसा ठिकाण
(१) लाल किल्ला - उदयपूर
(२) जंतरमंतर - जयपूर
(३) बृहदिश्वर मंदिर - तंजावर
(४) कॅपिटल कॉम्प्लेक्स - चंदिगढ
उत्तर : चुकीची जोडी : लाल किल्ला - उदयपूर.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : लाल किल्ला - दिल्ली.
[९]
वास्तू ठिकाण
(१) कुतुबमिनार - मेहरौली
(२) गोलघुमट - विजापूर
(३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली
(४) ताजमहाल - आग्रा
उत्तर : चुकीची जोडी : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे
टर्मिनस – दिल्ली.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे
टर्मिनस – मुंबई.
[१०]
चित्र शैली
(१) वाई-मेणवली येथील वाड्यातील - लघुचित्रशैली
भित्तिचित्रे
(२) भीमबेटका येथील गुहाचित्रे - लोकचित्रकलाशैली
(३) रामायण-महाभारतातील कथा - चित्रकथी परंपरा
सांगणारी चित्रे
(४) ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची -वारली चित्रपरंपरा
चित्रशैली
उत्तर : चुकीची जोडी : वाई-मेणवली येथील वाड्यातील
भित्तिचित्रे - लघुचित्रशैली.
दरुस्त केलेली योग्य जोडी : वाई-मेणवली येथील वाड्यातील
भित्तिचित्रे – मराठा चित्रशैली.
[११]
वृत्तपत्र संपादक
(१) प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
(२) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
(३) दीनबंधू - कृष्णराव भालेकर
(४) केसरी - बाळ गंगाधर टिळक
उत्तर : चुकीची जोडी : प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : प्रभाकर – भाऊ महाजन.
[१२]
वृत्तपत्र हाताळलेले विषय
(१) प्रभाकर - फ्रेंच बंडाचा इतिहास
(२) इंदुप्रकाश - विधवा विवाहाचा पुरस्कार
(३) दीनबंधू - टेलिग्राफ यंत्राची माहिती
(४) केसरी - सामाजिक - राजकीय प्रश्नांना वाचा फोडणारे लिखाण
उत्तर : चुकीची जोडी : दीनबंधू – टेलिग्राफ यंत्राची माहिती.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : दीनबंधू - बहुजन समाजाचे
मुखपत्र.
[१३]
नाटकाचे नाव नाटककाराचे नाव
(१) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
(२) टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
(३) साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
(४) एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
उत्तर : चुकीची जोडी : एकच प्याला – अण्णासाहेब किर्लोस्कर.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : एकच प्याला – राम गणेश
गडकरी.
[१४]
प्रथम कामगिरी चित्रपटाचे नाव
(१) भारतात सर्व प्रक्रिया केलेला पूर्ण - राजा हरिश्चंद्र
लांबीचा पहिला चित्रपट
(२) भारतातील पहिला ऐतिहासिक मूकपट - सिंहगड
(३) भारतातील पहिला वास्तववादी - सावकारी पाश
चित्रपट
(४) भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय - संत ज्ञानेश्वर
स्तरावर स्थान मिळवून देणारा
पहिला चित्रपट
उत्तर : चुकीची जोडी : भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय
स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट - संत ज्ञानेश्वर
दुरुस्त केलेली योग्य जोडी :- भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय
स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट - संत तुकाराम
[१५]
(१) मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ
(२) वॉटर पोलो - पाण्यातील खेळ
(३) स्केटिंग - साहसी खेळ
(४) बुद्धिबळ - मैदानी खेळ
उत्तर : चुकीची जोडी : बुद्धिबळ – मैदानी खेळ.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : बुद्धिबळ – बैठा खेळ.
[१६]
(१) मल्लविदयागुरू - बाळंभट देवधर
(२) हॉकीचे जादूगार - मिल्खासिंग
(३) पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा – मेरी कोम
(४) पहिल्या भारतीय महिला कुस्तीगीर - फोगट भगिनी
उत्तर : चुकीची जोडी : हॉकीचे जादूगार – मिल्खासिंग.
दुरुस्त केलेली योग्य जोडी : हॉकीचे जादूगार – मेजर ध्यानचंद.
[१७]
(१) माथेरान - थंड हवेचे ठिकाण
(२) ताडोबा - लेणी
(३) कोल्हापूर - देवस्थान
(४) अजिंठा - जागतिक वारसास्थळ
उत्तर : चुकीची जोडी : ताडोबा - लेणी.
दुरुस्त केलेली योग्य जोडी – ताडोबा - अभयारण्य.
[१८]
(१) जगाचा नकाशा व पृथ्वीगोल - थॉमस कुक
बनवणारा पहिला आरेखक
(२) जगातील पहिला शोधक प्रवासी - बेंजामिन ट्युडेला
(३) चीनची युरोपला ओळख करून – मार्को पोलो
देणारा इटालियन प्रवासी
| (४) इस्लामी जगताची दीर्घ सफर घडवून - इब्न बतुता
आणणारा चौदाव्या शतकातील प्रवासी
उत्तर : चुकीची जोडी : जगाचा नकाशा व पृथ्वीगोल बनवणारा
पहिला आरेखक – थॉमस कुक.
दुरुस्त केलेली योग्य जोड़ी - जगाचा नकाशा व पृथ्वीगोल
बनवणारा पहिला आरेखक – गेरहार्ट मर्केटर.
[१९]
(१) लोणार - सरोवर
(२) जायकवाडी - थंड हवेचे ठिकाण
(३) घारापुरी - लेणी
| (४) जंतरमंतर - वेधशाळा
उत्तर : चुकीची जोडी : जायकवाडी - थंड हवेचे ठिकाण.
दुरुस्त केलेली योग्य जोडी - जायकवाडी – धरण.
[२०]
(१) महाराज सयाजीराव विदयापीठ -दिल्ली
(२) बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी
(३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ
(४) जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर
उत्तर : चुकीची जोडी : महाराज सयाजीराव
विदयापीठ - दिल्ली.
दुरुस्त केलेली योग्य जोडी- महाराज सयाजीराव विदयापीठ-
वडोदरा.
[२१]
कोश कोशकार
(१) संगीतशास्त्रकार व कलावंतांचा -लक्ष्मण दत्तात्रेय जोशी
इतिहास
(२) क्रांतिकारकांचा चरित्रकोश - शं. रा. दाते
(३) स्वातंत्र्यसैनिक : चरित्रकोश -न. र. फाटक
(४) भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक - श्रीधर व्यंकटेश केतकर
कोश
उत्तर : चुकीची जोडी : भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश -
श्रीधर व्यंकटेश केतकर.
दुरुस्त केलेली योग्य जोडी – भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक
कोश – रघुनाथ भास्कर गोडबोले.
[२२]
कोशाचे नाव कोशकार
(१) भारतवर्षीय चरित्रकोश - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
(२) मराठी विश्वकोश - रघुनाथ भास्कर गोडबोले
(३) भारतीय संस्कृती कोश - पंडित महादेवशास्त्री जोशी
(४) महाराष्ट्रीय ज्ञानकोश - श्रीधर व्यंकटेश केतकर
उत्तर : चुकीची जोडी : मराठी विश्वकोश – रघुनाथ भास्कर
गोडबोले.
दुरुस्त केलेली योग्य जोडी - मराठी विश्वकोश - तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी.
thanks for give sir
ReplyDeleteThanks sir
DeleteThnx sir
ReplyDelete🙏🙏
DeleteThanxx
DeleteThanks sir
ReplyDeleteThank you sir
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteExecutive good👍😇
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteNot good
ReplyDeleteThanks sir 🙏👏
DeleteI know it's too late 😂🙈 but I think it's ok for you?
🙏🙏
ReplyDeleteThanks for your
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete